आपण आपल्याला मिळालेल्या जीवनाचा कशाप्रकारे फायदा करतो आहे ते आपल्यावर अवलंबून असते. आपण आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टींसाठी संघर्ष करतो ती गोष्ट आपल्याला मिळेलच असे नाही. आपण आपले जीवन कशाप्रकारे अधिक सुंदर बनवू शकतो त्यासाठी प्रयत्न करावे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जीवन जगणे ही एक कला आहे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा